© २०१३ श्री भार्गव फायबर्स
दुचाकी
योग्य जातीचा बांबू निवडून एक दुचाकी बनवता येते. प्रत्येक बांबूच्या भागाला जोडण्यासाठी स्टीलचा वापर करावा लागतो. जोडांसाठी/ सांध्यांसाठी राळ फासलेल्या धाग्यांचे वेष्टन वापरले आहे.