© २०१३ श्री भार्गव फायबर्स
पूल
आमच्या कारखान्याजवळ एक बांबूने बनवलेला पूल उभारला आहे. हा सात मीटर लांबीचा असून त्याला अधेमधे कोणत्याही आधारांची जरुरी नाही. या पद्धतीचे बांधकाम म्हणजे तांत्रिक भाषेत tangent and radial trussing होय. हा बांबूचा उत्तम रचनात्मक उपयोग आहे. हा नीट गणित मांडून रचलेला पूल सात मीटर लांबीचा व १.६ मीटर रुंदीचा आहे. हा पूल वाहनांना योग्य नाही, पण तो साधारण हजार विटांचा भार पेलू शकतो व दहा ते पंधरा वर्षे टिकेल.