© २०१३ श्री भार्गव फायबर्स
गाझेबो
एक मध्यवर्ती खांब आणि इतर कडेचे खांब वापरून पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी किंवा अशाच पद्धतीचे व हव्या त्या आकाराचे गाझेबो बांधता येतात. आजपर्यंत आम्ही दहा मीटर रुंदीचे गाझेबो बांधलेले आहेत.
सारख्या आकाराच्या तुकड्यांचे बनवलेले छप्पर हे तट्ट्या , शेड नेट व सिल्फोलिन यांच्या तिहेरी बनावटीचे असते.