© २०१३ श्री भार्गव फायबर्स
मजुरांसाठी झोपड्या
वेगवेगळ्या कामांना आवश्यक अशा मजुरांसाठीच्या झोपड्या बांबू आणि तट्ट्या , शेड नेट व सिल्फोलिन ह्यांचे सँडविच वापरत बनवल्या आहेत. सर्व घटकांचे उत्पादन कारखान्यात केले जाते आणि नंतर ते घटक जिथे झोपड्या बांधावयाच्या आहेत तिथे नेऊन सहज उभारले जातात. दगड वापरत पायाभरणी व इतर घटक जुळवणे हे प्रत्यक्ष जागेवर केले जाते.