© २०१३ श्री भार्गव फायबर्स
पोकळ जोते
पोकळ बांबूच्या तट्ट्या, शेड नेट, काँक्रीटचा एक पातळ थर आणि व्यवस्थित लोखंडी खांबी वापरून आम्ही एक घराचे पोकळ जोते बनवलेले आहे. ते पुरेसे बळकट असून तीन वर्षे टिकून आहे.