© २०१३ श्री भार्गव फायबर्स
शौचालय
बांबूवर आधारलेले व बांबूच्या तट्ट्या, शेड नेट व सिल्फोलीन वापरत भिंती बनवलेले एक शौचालय सज्ज केले आहे. हे स्वस्त असून चटकन उभारता येते. गावांमध्ये अशा प्रकारची शौचालये बनवल्यास तेथील आरोग्य सुधारण्यास आणि जीवनमान उंचावण्यास निश्चित मदत होईल.