© २०१३ श्री भार्गव फायबर्स
दुमजली घर
Tएकत्र बांधलेला बांबूंचा जुडगा किती बळकट असतो हे ठरवण्यासाठी आम्ही बांबूंच्या जुडग्यांनी बनवलेले खांब असलेले एक दोन मजली घरकुल उभारले. तीन मीटर लांबीच्या तुळया बनवण्यासाठी सहा बांबूंचा जुडगा पुरेसा ठरला.
हे बांधकाम भरपूर भार पेलते आणि ग्रामीण भागांसाठी अशा प्रकारचे बांधकाम खूपच सयुक्तिक ठरेल. निवड, कापणीनंतरचे उपचार आणि सांध्यांपाशी ठीक ठाक जोड देणे महत्वाचे आहे.