© २०१३ श्री भार्गव फायबर्स
बांबूचा स्राव
बांबूचे कोंब जमिनीवर आल्यावर त्याचे टोक कापतात आणि त्यातून स्रवणारे द्रव गोळा करुन त्यावर निरनिराळ्या परीक्षा केल्या जातात .बांबूच्या निरनिराळ्या जातींचा वेगवेगळ्या आम्लतेचा कमी-जास्त स्राव गोळा होतो. आम्ही १२ जातींची परीक्षा केली;चोवीस तासांमध्ये ५० ते २०० मिलीलीटर द्रव गोळा झाले; आणि त्याची आम्लता ही चार ते सहा होती. एका स्रावामाध्ये मुक्त अमिनो आम्ले मिळाली. ह्यावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.