© २०१३ श्री भार्गव फायबर्स
फर्निचरसाठी उपयोग
व्यवस्थित जोड दिलेले सरळ तुकडे वापरणे महत्त्वाचे आहे.
बांबू सहज वाकवता येत नसल्यामुळे प्रत्येक भागाची व्यवस्थित रचना करणे आवश्यक असते. यासाठी योग्य जातीचा व आकाराचा बांबू वापरायला पाहिजे. नेहमी नीट उपचार केलेला बांबूच वापरावा.
जोड देण्यासाठी खिळे शक्य तो वापरू नयेत. बांबूच्या पोकळ भागाला काही तरी बूच लावून बंद करावे.
फर्निचर तयार झाल्यानंतर हवे तर त्याला पॉलिश करावे व त्याच्या पृष्ठभागाला काही तरी लेप द्यावा.
पलंग
कपाट
मध्ये ठेवण्याचे टेबल
सोफा