© २०१३ श्री भार्गव फायबर्स
उद्योगधंद्यांत उपयोग
वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनात फळ्यांचे चपटे कप्पे अथवा पॅलेट फार महत्वाचे बनलेले आहेत. याचे कारण म्हणजे ते वापरत वेगवेगळे पदार्थ हाताळता आणि हलवता येतात. परंतु नेहमीच्या वापरातील लाकडी पॅलेट हे फुगतात, वापरात असताना मोडतात, कुजतात आणि वाळवीला बळी पडतात.
भार्गव फायबर्स यांनी NFC अथवा नैसर्गिक धागे संयुत वापरत पट्ट्यांची जाळी, चरांवरची झाकणे, जिन्याच्या पायऱ्या, चालण्याचे लाकडी मार्ग इत्यादी नवनवी उत्पादने बनवली आहेत.