© २०१३ श्री भार्गव फायबर्स
Natural Fibre Composite (NFC) अथवा नैसर्गिक धागे संयुत हा व्यवस्थित घट्ट जोडला गेलेला एक नव्या धर्तीचा संयुक्त पदार्थ आहे.
तो बांबूचे धागे आणि योग्य ती राळ मिसळून बनवला आहे. धागे एकमेकांना आणि राळीला घट्ट चिकटले जाऊन हा चांगला कणखर परंतु हलका असा पदार्थ अथवा माल निर्माण होतो. बळकटी देण्यासाठी योग्य बांबू जातींची निवड केल्यास हा पदार्थ धातूइतकाच कणखर बनू शकतो. वेगवेगळ्या उपयोगांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे साचे वापरून वेगवेगळ्या आकाराची छोटी-मोठी उत्पादने बनवता येतात.
वापरलेल्या रेजिन्स अशा आहेत की अंतिम उत्पादन रसायने जसे एसिड आणि सॉल्व्हंट्सचे परिणाम देखील अनुपस्थित असतात, वातावरणात आणि तेल, स्नेहक, ग्रीस, ऍसिड, क्षार, रंग किंवा रसायने असलेल्या ठिकाणी आदर्श ठरतात.
नैसर्गिक धागे संयुत